न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेड (NIACL) यांच्या आस्थापनेवरील प्रशासकीय अधिकारी पदांच्या ३०० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
प्रशासकीय अधिकारी पदांच्या ३०० जागा
प्रशासकीय अधिकारी (सामान्य) पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ७५०/- रुपये आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांना १००/- रुपये एवढी आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ सप्टेंबर २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.