बँक ऑफ इंडिया (BOI) यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १८ जागा


बँक ऑफ इंडिया (BOI) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.


विविध पदांच्या एकूण १८ जागा

प्राध्यापक, कार्यालय सहाय्यक, कार्यालय परिचर आणि चौकीदार कम माळी पदाच्या जागा


शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.


अर्ज पाठविण्याचा  पत्ता –  झोनल मॅनेजर, बँक ऑफ इंडिया, पं. मखनलाल चतुर्वेदी मार्ग, आनंदनगर, खंडवा (मध्यप्रदेश), पिनकोड- ४५०००१

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ८ सप्टेंबर २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.


Top Post Ad

Below Post Ad