अहमदनगर जिल्हा परिषद यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ५५५ जागा



जिल्हा परिषद, अहमदनगर अधिनस्त असलेल्या ग्रामीण आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५५५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.


विविध पदांच्या एकूण ५५५ जागा

औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या जागा


शैक्षणिक पात्रता – पदानुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड  करून पाहावी.


अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १ ते २१ सप्टेंबर २०२१ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.


Top Post Ad

Below Post Ad